सध्या कोरोंना वायरस मुळे लॉक डाउन आहे. सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे घरी असणार्या शिक्षकांसाठी ही झूम app द्वारे ऑनलाइन कार्यशाळा घेण्यात आली.
2. Mehul Kumar Sir, Teacher,Govt. Highschool, Gujrat
पहिला दिवस : पहिल्या दिवशी Dr. Chandramouli Joshi सर यांनी गणितातील काही shortcut Striks सांगितल्या. तसेच मेहुल सरांनी गणितातील काही कठीण संकल्पना सोप्या करून कश्या शिकवाव्यात याविषयी गणित माडेल द्वारे मार्गदर्शन केले.
दूसरा दिवस : दुसर्या दिवशी Dr. Chandramouli Joshi सर यांनी एकूण 10 3D Shapes Math Model प्रत्यक्ष कृती करून शिक्षकांकडून बनवून घेतले. जसे त्रिकोण, पंचकोन
तिसरा दिवस : मेहुल कुमार सर गणितातील shortcut Striks पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सांगितले.
ही कार्यशाळा यशश्वितेसाठी
श्री किशोर राजे सर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री. सुनील वानखेडे सर, सचिव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री बी. बी. जोगी सर, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री. संदीप पाटील सर, सहसचिव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव तसेच
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयकांनी प्रयत्न केले.
विपनेट( विज्ञान प्रसार नेटवर्क ऑफ सायन्स क्लब) भारत सरकार.
रजि. नं. VP-MH0004, VP-MH0039 And VP-GJ0016
All India Ramanijan Math Club, Rajkot (Guj.) व
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
National Children Science Congress, Jalgaon
यांच्या वतीने आयोजित
जळगाव जिल्ह्यातील गणित शिक्षकांसाठी
OnlineMath Skill Development And 3D Shapes Math Model Workshop
दिनांक: 19 ते 21 मे 2020
वेळ: संध्याकाळी 5.00 ते 6.30
सहभागी शिक्षक संख्या : 80 शिक्षक
Resource Person : 1. Dr. Chandramouli Joshi , (Chairmen All India Ramanijan Math Club, Rajkot) (Guj.) 2. Mehul Kumar Sir, Teacher,Govt. Highschool, Gujrat
पहिला दिवस : पहिल्या दिवशी Dr. Chandramouli Joshi सर यांनी गणितातील काही shortcut Striks सांगितल्या. तसेच मेहुल सरांनी गणितातील काही कठीण संकल्पना सोप्या करून कश्या शिकवाव्यात याविषयी गणित माडेल द्वारे मार्गदर्शन केले.
दूसरा दिवस : दुसर्या दिवशी Dr. Chandramouli Joshi सर यांनी एकूण 10 3D Shapes Math Model प्रत्यक्ष कृती करून शिक्षकांकडून बनवून घेतले. जसे त्रिकोण, पंचकोन
तिसरा दिवस : मेहुल कुमार सर गणितातील shortcut Striks पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे सांगितले.
ही कार्यशाळा यशश्वितेसाठी
श्री किशोर राजे सर, अध्यक्ष, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री. सुनील वानखेडे सर, सचिव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री बी. बी. जोगी सर, उपाध्यक्ष, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव
श्री. संदीप पाटील सर, सहसचिव, जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, जळगाव तसेच
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका समन्वयकांनी प्रयत्न केले.
Excellent
ReplyDelete👍
DeleteKhupach Chan vatal workshop madhe participate karun, Seniors kadun margadarshan midale.3d shapes banvatanna maja aali ,Thanks to all team
ReplyDeleteThe program was very much nice and innovative.
ReplyDeleteThanks to all team members