रावेर येथे विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा सपन्न
आज दि. ७ ऑक्टोबर २०१६ रोजी रावेर येथील श्री. व्ही.
एस. नाईक कला, शास्त्र
व वाणिज्य महाविद्यालत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र (माध्य.) अंतर्गत शिक्षण
विभाग, रावेर, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, रावेर व रावेर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ, रावेर
यांच्या वतीने रावेर
तालुक्यातील माध्यमिक शाळांच्या विज्ञान शिक्षकांसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते त्यात तालुक्यातील इ. ९
वी व १० वी ला विज्ञान विषय शिकवणार्या ४३ शिक्षकांनी आपला सहभाग नोंदवला. In this Workshop Excel Use In Education, Lab Demonstration, & Power Point Presentation याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
No comments:
Post a Comment