Pages

Sunday, December 30, 2018

The International Year of the Periodic Table

The International Year of the Periodic Table

A Common Language for Science
The Periodic Table of Chemical Elements is one of the most significant achievements in science, capturing the essence not only of chemistry, but also of physics and biology.
1869 is considered as the year of discovery of the Periodic System by Dmitri Mendeleev. 2019 will be the 150th anniversary of the Periodic Table of Chemical Elements and has therefore been proclaimed the "International Year of the Periodic Table of Chemical Elements (IYPT2019)" by the United Nations General Assembly and UNESCO.
Discover everything about IYPT2019 via this website. Join the celebrations!

Thursday, October 4, 2018

*जागतिक अंतराळ सप्ताह* (World Space Week)

*जागतिक अंतराळ सप्ताह*  (World Space Week)
*४ ते १० अाॅक्टोबर*

'स्पुटनिक - १' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आणि अंतराळ संशोधनात तीव्र होऊ होऊ पाहणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'आऊटर स्पेस ट्रिटी' या करारावर १० ऑक्टोबर १९६७ रोजी स्वाक्षऱया करण्यात आल्या त्यानंतर या क्षेत्रातील वाढती व्याप्ती आणि संदेशवहनात होणारी प्रगती पाहून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ६ डिसेंबर १९९९ रोजी ४ ते १० ऑक्टोबर हा *'जागतिक अंतराळ सप्ताह'* अर्थात 'वर्ल्ड स्पेस विक' साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या वर्षी *'स्पेस युनायटेड वर्ल्ड'* अर्थात *वैश्विक एकतेचा संदेश* ही या सप्ताहाची संकल्पना आहे.
                जागतिक अंतराळ सप्ताहातील उपक्रमांना जगात सर्वाधिक प्रतिसाद लाभतो. अंतराळ आणि शास्त्र या दोन्हींना कोणतीही बंधने नाहीत. व्यक्ती, देश, प्रांत, धर्म, जात, पंथ, भाषांचा त्यावर काहीही प्रभाव नाही. शास्त्रीय विचारसरणीतून एकता आणि विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागते. त्यामुळे जागतिक अंतराळ सप्ताहातून दिला जाणारा *'वैश्विक एकतेचा संदेश'* भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यात शंकाच नाही.

Monday, September 10, 2018

१६ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय ओझोन दिन


फिकट निळ्या रंगाचा, तिखट वास असणारा, आणि झोंबणारा ओझोन नावाचा वायू ऑक्सिजनच्या तीन अणूंपासून बनलेला असतो. हा वायू अस्थिर असतो. तो जेवढ्या वेगाने तयार होतो; तसाच वेगाने नष्टही होतो. तो उत्तम ऑक्सिडाइझिंग वायू असून उच्च तापमानाला त्याचे एकदम विघटन होते.
वातवरणात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात हा वायू आढळतो. पण पृथ्वीपासून १० ते १५ किमी उंचीच्या प्रदेशात त्याचे प्रमाण अधिक असते. प्रावरणातील अतिनील किरणांच्या प्रादुर्भावामुळे ऑक्सिजनचे विघटन झालेले ऑक्सिजनचे अणू वातवरणातील इतर ऑक्सिजनशी संयोग पावतात. त्यातूनच ओझोन तयार होतो. वातावरणातील ओझोनचा ऑक्सिजनच्या विघटित झालेल्या एका अणूशी संयोग झाला की पुन्हा त्याचे रुपांतर ऑक्सिजन मध्ये होते.
           ओझोन हा जीवरक्षक वायू आहे. सूर्याकडून पृथ्वीवर येणार्‍या लघुतरंग उर्जेतील 'अल्ट्राव्हायोलेट' किरणांचे शोषण करून पृथ्वीवरील जीवसृष्टीचे संरक्षण ओझोन वायूकडून होत असते. वातवरणातील ओझोनचे प्रमाण कमी झाले तर सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर सहज पोहचू शकतात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान एकदम वाढ्ते. यालाच ग्लोबल मॉर्मिंग म्हणतात. आणि असे तापमान वाढले;तर जीवसृष्टी पृथ्वीवर टिकू शकणार नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे सध्या आम्लपर्जन्य, वितळणार्‍या हिमनद्या व सागरी पातळीत होणारी वाढ हे परिणाम दिसून येत आहेत. त्वचाविकार, त्वचेचे कर्करोग, प्रकाशसंश्लेषणात होणारी घट, हेही परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचेच आहेत.
 वातवरणात नैसर्गिकरित्या ओझेनची निर्मिती व र्‍हास होत असतो. निर्सगतःच त्यात संतुलन राखले जाते. परंतु आधुनिक जीवनपद्धती आपलीशी केलेल्या मानवाच्या हस्तक्षेपामुळे निसर्गातील  ओझोनचे संतुलन कायम राखले जात नाही. आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेले रेफ्रिजरेटर, एअरकंडिशनर, विविध पर्फ्युमस अशा अनेक गोष्टीत सीएफसी, सीटीसी, कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू वापरलेले असतात. आणि ओझोनचा र्‍हास होण्यास तेच कारणीभूत ठरतात, नित्य वापरातील या वायुंचे प्रमाण कमी झाले तर ओझोनचे र्‍हास होण्याचे प्रमाणही कमी होईल.
          या सार्‍याची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने १६ सप्टेंबर हा अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो.ओझोनची निर्मिती, ओझोनचे उपयोग ,ओझोनच्या र्‍हासाची कारणे,ओझोन वाचवण्याचे उपाय या सार्‍यांची माहिती सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

Tuesday, July 17, 2018

शालेय विज्ञान मंडळ (School Science Club)


शालेय विज्ञान मंडळ (School Science Club )
  अमेरिकन लोकांनी प्रथम या कार्यक्रमाला शास्त्र मंडळ असे नाव दिले. पुढे भारताने ही कल्पना स्वीकारली व इ. स. १९५५ पासून भारतामध्ये विज्ञान मंडळाची स्थापना होवू लागली.
  व्याख्या : मुलांसाठी मुलांनी चालवलेले व मुलांचेच असते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यात शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण होतो. अभिरुचि निर्माण होते व त्यांच्यामध्ये कृतीशीलता आणली जाते. अशा उपक्रमाला विज्ञान मंडळ म्हणतात.
विज्ञान मंडळाची उद्दिष्टे
  शास्त्रीय दृष्टीकोन बिंबवणे.
उदा. चुकीच्या रूढी, परंपरांना फाटा देणे.
  शास्त्रीय शोध व निसर्गातील कुतुहुल शोधून काढण्याची सवय विद्यार्थ्यांना लावणे.
उदा. गुरुत्वाकर्षण व इंद्रधनुष्य. 
  शास्त्रीय छंदाची आवड निर्माण करणे.
उदा. साबण बनविणे, शाई बनविणे.
  शास्त्रीय तत्वे व बाह्य वातावरण यांच्यातील साम्य पहाण्याची संधी देणे.
उदा. विशिष्ट गुरुत्व. 
  विद्यार्थ्याची शास्त्रीय दृष्टी विशाल करणे.
  विद्यार्थ्यात बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ति निर्माण करणे
  विज्ञान नियम व महत्वाचे व्यवहारातील उपयोग जाणून घेणे.
उदा. न्यूटनचे गतीविषयक नियम.
  नवनवीन घडामोडींचा परिचय करून देणे.
           उदा. टेस्ट ट्यूब बेबी, अंतराळ संशोधन.
विज्ञान मंडळाची रचना
मुख्याध्यापकांनी विज्ञान शिक्षकाच्या मदतीने मंडळाची घटना,
कार्यकारी मंडळ स्थापन करावे. व त्यांनी खालील कामेकरावीत
v मंडळाचा हेतु काय असावा?
v मंडळाचे नाव काय ठेवावे?
v सभासद कोण असतील व ते कसे निवडावे?
v पैसा कसा जमवावा? कार्यक्रम कोणते घ्यावेत?
विज्ञान शिक्षक: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रेरणा देणे. विविध कार्यक्रम राबवून यशस्वीपणे पार पाडणे.
कार्यकारी मंडळ : कार्यकारी मंडळात पुढील व्यक्तींचा समावेश होतो व त्यांची कार्ये पुढीलप्रमाणे.
अध्यक्ष : नियोजनपूर्व कार्यक्रमाच्या वेळी अध्यक्ष म्हणून व कार्यकारी मंडळांच्या बैठकांच्या वेळी उपस्थित राहणे.
सचिव : सभेच्या कामकाजाचा वृतांत ठेवणे. पत्र व्यवहार करणे.
सहसचिव : सचिवाला मदत करणे.
ग्रंथपाल : विज्ञान मंडळाची पुस्तक खरेदी करून त्याचे रजिष्टर ठेवणे. तसेच पुस्तक देवाण-घेवाण करणे.
कोषाध्यक्ष : कार्यकारी मंडळाची मंजूरी घेवून मंडळासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे. त्याची नोंद ठेवेणे.
बातमीदार : विज्ञान मंडळाने घेतलेल्या कार्यक्रमाच्या बातम्या देणे.
सदस्य : प्रत्येक इयत्येचा एक विद्यार्थी/विद्यार्थीनी सदस्य म्हणून घ्यावा.
विज्ञान मंडळाचे कार्यक्रम
Ø  वैज्ञानिक सहली : निसर्ग स्थळांना भेटी देणे.
Ø  विज्ञान जत्रा व विज्ञान प्रदर्शन भरविणे.
Ø  वैज्ञानिक साधी उपयुक्त उपकरणांची निर्मिती करणे.
Ø  विद्यार्थ्यांना वैज्ञानिक चित्रपट, शोध, फिल्मस्ट्रिप दाखविणे.
Ø  वैज्ञानिक मॉडेल व वैज्ञानिकांच्या माहितीचेतक्ते तयार करणे.
Ø  वैज्ञानिक वस्तुसंग्रह करून प्रदर्शन भरविणे.
Ø  वैज्ञानिक दिन साजरे करण
Ø  (राष्ट्रीय विज्ञान दिन, राष्ट्रीय वसुनंधरादिन, राष्ट्रीय ओझोन बचाव दिन)
Ø  भाषणे आयोजित करणे.
Ø  विज्ञान हस्तलिखित तयार करणे.
Ø  अंध:श्रद्धा निर्मूलन कार्यक्रम आयोजित करणे.
विज्ञान मंडळ यशस्वी होण्यास आवश्यक घटक
Ø  आर्थिक तरतूद, वेळ, साधने, मार्गदर्शन इत्यादि सोयी असाव्यात.
Ø  विज्ञान शिक्षक कामकाजात तरबेज, हुशार, धडपडया अडचनीतून मार्ग काढणारा असावा.
Ø  वस्तुसंग्रह भरविणे, व्याख्याने आयोजित करणे, उपकरणे तयार करणे व प्रदर्शनासाठी जागा उपलब्ध असावी.

Saturday, April 21, 2018

22 April Earth Day 2018

What is Earth Day, and what is it meant to accomplish?

A message from our president, Kathleen Rogers

Close to 48 years ago, on 22 April 1970, millions of people took to the streets to protest the negative impacts of 150 years of industrial development.
In the US and around the world, smog was becoming deadly and evidence was growing that pollution led to developmental delays in children. Biodiversity was in decline as a result of the heavy use of pesticides and other pollutants.
The global ecological awareness was growing, and the US Congress and President Nixon responded quickly. In July of the same year, they created the Environmental Protection Agency, and robust environmental laws such as the Clean Water Act and the Endangered Species Act, among many.

One billion people

Earth Day is now a global event each year, and we believe that more than 1 billion people in 192 countries now take part in what is the largest civic-focused day of action in the world.
It is a day of political action and civic participation. People march, sign petitions, meet with their elected officials, plant trees, clean up their towns and roads. Corporations and governments use it to make pledges and announce sustainability measures. Faith leaders, including Pope Francis, connect Earth Day with protecting God’s greatest creations, humans, biodiversity and the planet that we all live on.
Earth Day Network, the organisation that leads Earth Day worldwide, today announced that Earth Day 2018 willfocus on mobilising the world to End Plastic Pollution, including creating support for a global effort to eliminate single-use plastics along with global regulation for the disposal of plastics. EDN will educate millions of people about the health and other risks associated with the use and disposal of plastics, including pollution of our oceans, water, and wildlife, and about the growing body of evidence that decomposing plastics are creating serious global problems.
From poisoning and injuring marine life to the ubiquitous presence of plastics in our food to disrupting human hormones and causing major life-threatening diseases and early puberty, the exponential growth of plastics is threatening our planet’s survival. EDN has built a multi-year campaign to End Plastic Pollution.  Our goals include ending single-use plastics, promoting alternatives to fossil fuel-based materials, promoting 100 percent recycling of plastics, corporate and government accountability and changing human behavior concerning plastics.
EDN’s End Plastic Pollution campaign includes four major components:
  • Leading a grassroots movement to support the adoption of a global framework to regulate plastic pollution;
  • Educating, mobilizing and activating citizens across the globe to demand that governments and corporations control and clean up plastic pollution;
  • Educating people worldwide to take personal responsibility for plastic pollution by choosing to reject, reduce, reuse and recycle plastics, and
  • Promoting local government regulatory and other efforts to tackle plastic pollution.
Earth Day Network will leverage the platform of Earth Day and the growing interest in the 50th Anniversary of Earth Day in 2020 as a catalyst for global action.

Friday, March 16, 2018

Water Day 22 March

orld Water Day, on 22 March every year, is about focusing attention on the importance of water. The theme for World Water Day 2018 is ‘Nature for Water’ – exploring nature-based solutions to the water challenges we face in the 21st century.
Damaged ecosystems affect the quantity and quality of water available for human consumption. Today, 2.1 billion people live without safe drinking water at home; affecting their health, education and livelihoods.
Sustainable Development Goal 6 commits the world to ensuring that everyone has access to safe water by 2030, and includes targets on protecting the natural environment and reducing pollution.

राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन






Tuesday, March 13, 2018

४३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन २०१७-१८

४३ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन  २०१७-१८
स्थळ : कै. वनजी बाबा ग्रामीण विकास मंडळ संस्थेचे 
सौ. शांतीदेवी चव्हाण इंस्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉंजी, भोरस, चाळीसगाव, जि. जळगाव
दिनांक : ७ एप्रिल ते १० एप्रिल २०१८

Sunday, February 25, 2018

National Science Day : 28th February



You might be aware that 28th February is celebrated as National Science Day in India but do you know why and for what the day is celebrated as National Science Day. I am also sure you must have heard about celebrated Indian Scientist Sir Chandrasekhara Venkata Raman. On this day in 1928, he discovered a phenomenon of scattering of photons which was later known as ‘Raman Effect’ after his name. After two years in 1930, he got Nobel Prize for this remarkable discovery and this was the first Nobel Prize for India in the field of Science. To mark the discovery of his famous phenomenon National Science Day is celebrated in India on the day each year.
When was the day declared as National Science Day?
In 1986, the National Council for Science and Technology Communication (NCSTC) asked the Government of India to designate 28 February as National Science Day which the then Govt. of India accepted and declared the day as National Science Day in 1986. The first National Science Day was celebrated on February 28, 1987.
What is Raman Effect?
Raman Effect is a phenomenon in spectroscopy discovered by the eminent physicist while working in the laboratory of the Indian Association for the Cultivation of Science, Kolkata.
Raman Effect, change in the wavelength of light that occurs when a light beam is deflected by molecules. When a beam of light traverses a dust-free, transparent sample of a chemical compound, a small fraction of the light emerges in directions other than that of the incident (incoming) beam. Most of this scattered light is of unchanged wavelength. A small part, however, has wavelengths different from that of the incident light; its presence is a result of the Raman Effect.
Purpose of the Celebration:
The basic objective of observation of National Science Day is to spread the message of importance of science and its application among the people. National science day is celebrated as one of the main science festivals in India every year with following purpose-
· To widely spread a message about the significance of scientific applications in the daily life of the people,
·  To display all the activities, efforts and achievements in the field of science for welfare of human being,
·  To discuss all the issues and implement new technologies for the development of the science,
·   To give an opportunity to the scientific minded citizens in the country,
·   To encourage the people as well as popularise the Science and Technology.
Activities on the Day:
Students of the schools and colleges demonstrate various science projects as well as national and state science institutions demonstrate their latest researches. The celebration also includes public speech, radio-TV talk shows, exhibitions of science movie, science exhibition based on themes and concepts, watching night sky, live projects and researches demonstration, debates, quiz competitions, lectures, science models exhibitions and many more activities.
Theme of National Science Day 2018
‘Science and Technology for Sustainable  Future’