आज दि. २२ जुलै २०१६ शुक्रवार रोजी मा. शिक्षणधिकारी (माध्य.)
यांच्या कार्यालयात दुपारी ठीक ३.०० वाजता मा. श्री. देवीदास महाजन शिक्षणधिकारी (माध्य.) जि. प. जळगाव व श्री बी. डी. धाडी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते . तरी या
बैठकीसाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व जळगाव जिल्हा राष्ट्रीय बाल
विज्ञान परिषद सदस्य उपस्थित होते. त्यात खलील विषयांवर चर्चा करण्यात आली.
१. विज्ञान मेळावा
२. विज्ञान नाट्यत्सव
३. एन.एन. एम. एस. शिष्यवृत्ती बाबत
४. इन्स्पायर अवॉर्ड
५. विज्ञान मंच
६. विज्ञान प्रदर्शन
७. जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ ब्लॉग बाबत....
No comments:
Post a Comment