Pages

Friday, July 22, 2016

विज्ञान विषयक उपक्रमांच्या चर्चेबाबत सभा सपन्न

आज दि. २२ जुलै २०१६ शुक्रवार रोजी मा. शिक्षणधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयात दुपारी ठीक ३.०० वाजता मा. श्री. देवीदास महाजन शिक्षणधिकारी (माध्य.) जि. प. जळगाव श्री बी. डी. धाडी जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत  सभेचे आयोजन करण्यात आले होते . तरी या बैठकीसाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व जळगाव जिल्हा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सदस्य उपस्थित होते. त्यात खलील विषयांवर चर्चा करण्यात आली.
१. विज्ञान मेळावा 
२. विज्ञान नाट्यत्सव 
३. एन.एन. एम. एस. शिष्यवृत्ती बाबत
४. इन्स्पायर अवॉर्ड
५. विज्ञान मंच 
६. विज्ञान प्रदर्शन 
७. जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ ब्लॉग बाबत....









Thursday, July 21, 2016

विज्ञान विषयक उपक्रमांच्या चर्चेबाबत

आज दि. २२ जुलै २०१६ शुक्रवार रोजी मा. शिक्षणधिकारी (माध्य.) यांच्या कार्यालयात दुपारी ठीक ३.०० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीसाठी जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व जळगाव जिल्हा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद सदस्यांनी उपस्थित रहावे.
सोबत येतांना आपला पासपोर्ट फोटो बरोबर आणावा . वेबसाइटवर टाकायचा आहे. तसेच आपल्या तालुका कार्यकारणीची यादी आणावी.