Pages

Sunday, April 16, 2017

Inspire Award 2017-18 साठी Online नोंदणी करण्यासाठी पायऱ्या पुढीलप्रमाणे :-

Inspire Award 2016-17साठी Online नोंदणी करण्यासाठी पायऱ्या पुढीलप्रमाणे :-

Address Bar वर
http://www.inspire awards-dst.gov.in

type करुन Entre Key press करा 
नवीनwindow open होईल . यामधील
welcome to E-management of Inspire Award scheme
यावर click करा.
एक नवीन Page open होईल . याpageच्या उजव्या बाजू स Authorised Login आहे. यातील School Authority ला click करा . यामध्ये To Login हा तिसराoption निवडा 
School Authority please entre हे page open होईल. यामध्ये Username, password, captcha type करुन Loginला click करा
welcome School Authority under the Inspire Award scheme हेpage open होईल.
 
यामध्ये Forward Nomination to DA वरclick करा .
Nomination Form open होईल. येथील सर्व माहिती भरून हिरव्या रंगाच्या + चिन्हावर click करा .
Particulars of students being nominated for the Inspire awards हे page open  होईल .
 
यामध्ये विदयार्थ्याची  तसेच Project  बद्दल माहिती भरून Save & Nextला click करा .
Details of Bank account of nominated student page open होईल.
   
यामध्ये विद्यार्थ्याच्या Bank account ची माहिती भरून Save वर click करा
Upload photo of nominaed student page open होईल .

choose file  मधुन त्या विद्यार्थ्याचा फोटो choose  करून upload करा.continue to next वरclick करा .
continue to Next केल्यानंतर पुन्हा त्या विदयार्थ्यांच्या माहितीचा टेबल समोर येईल पुन्हा हिरव्या रंगाचे + चिन्ह येईल पुन्हा वरिल प्रमाणे माहिती भरा .
सर्वNominee भरल्यानंतर हिरव्या रंगात List of nominated students Page येते .
 
यामध्ये Save & continue वरclick करा
आता Details of authorised person Page open होईल . यातील Entered by, Verified by हेcoloumn भरून
Save  
वर click करा .
Application status Page open होईल . यामध्ये Forward Application वर click करावे
Application status page open होईल . यामध्ये Generate acknowledgement वर Click करा -
computer च्या डाव्या कोपऱ्यात खाली एक फाईल download होईल . ती open. करून print काढा 
2 nd post

*INSPIRE  AWARD
योजना*
ही योजना  *START UP INDIA*ला जोडली आहे 
💠
सन 2017-18 माहिती भरताना बदलेली योजना समजून घ्या

विद्यार्थी नी आपल्या माॅडेलची माहिती भरली तरच निवड होणार आहे 

👉🏼
विद्यार्थी नी मॉडेल तयार करताना दहा ते बारा ऒळीची नवीन कल्पना नाविन्यता कल्पक विचार स्वतः मांडलेले असावेत 

👉🏼
मॉडेल बाबत जी माहिती भरणार आहे त्या वरून विद्यार्थी निवड होणार आहे 

👉🏼
माहिती भरली नसेल असे सर्व नाँमीनेशन जिल्हा स्तरावरून परत पाठवले जाणार आहेत 

👉🏼
आपण माहिती जिल्हा स्तरावर पाठवली व ती समाधान कारक असेल तर पुढे पाठवली जाईल नाहीतर आपले *लाँगीन 30 सप्टेंबर* पर्यंत दररोज पहात रहा माहिती परत आली तर दिलेल्या शेर्यावरून माहिती वाचा पुन्हा पाठवा 
👉🏼30
सप्टेंबर पर्यंत आलेली नाँमीनेशन पुढे पाठवली जातील 

👉🏼 *
या वर्षी सारखी मुदतवाढ मिळणार नाही*

👉🏼
आपल्या लॉगीन वर पंचवार्षीक योजन दोन विद्यार्थी पुर्ण झाली आहेत त्यांनी या वर्षी विद्यार्थी माहिती भरायची नाही 

👉🏼 15
ते 20 आक्टो 16 पर्यंत निवड पाञ विद्यार्थी च्या खात्यात 5000 रू जमा होतील ते आपण या दरम्यान खाती चेक करा 

👉🏼
एक ते वीस नोव्हेंबर 2016 च्या दरम्यान जिल्हा व राज्य प्रदर्शन होणार 

👉🏼
डिसेंबर पहिला आठवडा राष्ट्रीय स्तरावर प्रदर्शन होणार आहे 

👉🏼
मार्च 2017 ला निवडक 60 विद्यार्थी मॉडेल प्रदर्शन राष्ट्रपती भवनात होणार आहे 

*
वरील माहिती या वर्षी माहिती भरणारे विद्यार्थी त्यांच्या साठी आहे*

👉🏼
राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थी स 20000 वीस हजार रूपये मिळणार आहेत 

👉🏼
या विद्यार्थी ची राष्ट्रीय स्तरावर जाताना IIT  NIT IISER IUCAA NCL तसेच विज्ञान संस्था मार्गदर्शन घेण्यासाठी विद्यार्थी तीन दिवस कार्यशाळा होणार आहे व परिपूर्ण माँडेल तयार होऊन पुढे जाणार आहे 

👉🏼👉🏼
राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यावर जपान देशात जाण्याची संधी मिळणार आहे 
या योजनेचा हेतू 6 वी ते 10 वी च्या विद्यार्थी ना प्रोत्साहन देणे 
60
विद्यार्थी ना INSPRE AWARDS पुरस्कार 2016 देण्यात येणार आहे व भविष्यात अनेक शिष्यवृती मिळणार आहेत.


 ✅ _
शिक्षक व पालक यांची मदत घेतली नाही, सर्व कल्पना व विचार माझे स्वतः चे आहेत विद्यार्थी ने असे हमी पत्र द्यायचे आहे ._

वरील माहिती सन 2016- 2017 साठी आहे आठ महिन्यात हा कार्यक्रम पुर्ण होणार आहे
या मध्ये भारतातील सर्व मान्यताप्राप्त सर्व प्रकारच्या बोर्ड ssc ,cbse , icse,ib   तसेच सर्व माध्यम आल्पसंख्याक आश्रम शाळा खाजगी अनुदानित विना अनुदानित शासकीय तसेच स्वयम अर्थघोषित इत्यादी सहभागी होऊ शकतात 

🛂 *Project
कसा असावा*

समाजाच्या समस्या वर उपाययोजना सुचवनारा,घर काम स्वच्छतेची कामे करणा-या मजुरांचे काम कमी करणारे त्यांच्या समस्या वर उपाययोजना सुचवणारा 

🔹
योजना माहिती कोण भरणार 🔹

विद्यार्थी ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थी माहिती भरणे विद्यार्थी कल्पना त्याचे विचार भरायचे आहेत 

भारतातील एक लाख विद्यार्थ्यांना 5000/- मिळणार आहेत DBT (direct benifit Transfer)द्वारे विद्यार्थी खात्यात जमा होणार 
राज्यस्तरावर निवड झाल्यावर 20000/- वीस हजार देताना माॅडेलची नाविन्यता व्यवहारीकता उपयोगिता  पर्यावरण आणि वर्तमानात व भविष्यातील त्याची उपयोगीता तपासूनच निवड DST ,NIFI व मानक संस्था यांच्या सदस्यांकडून होणार आहे 

🚨30
सप्टेंबर नंतर आलेली माहिती 2017-2018 साठी घेणार आहे 

🛡 *
कोणत्या माॅडेलची निवड होणार नाही यासाठी खालील उदाहरणे.* 

🔸
सामान्य विचार
🔸
पुस्तकात असलेले प्रयोग
🔸
वीज निर्मिती 
🔸
पावसाच्या पाण्याचा संग्रह
🔸
पुर सुचक यंत्र
🔸
जैविक खाद्य 
🔸
पत्र पेटी
🔸
उर्जा निर्माण करणारे टर्बाईन 
🔸
भूकंप सुचक यंत्र 
🔸
शिक्षक व पालकांनी बनवलेले माॅडले 

अशा प्रकारची माॅडेल पुढे जाणार नाहीत 

विद्यार्थी माहिती

नाव
जन्म दिनांक
इयत्ता
शाळा
आधार नंबर 
राष्ट्रीय बँक खाते माहिती 
प्रोजेक्ट नाव 
माॅडेल फोटो व विचार कल्पना माहिती 
घोषणा पत्र शिक्षक व पालक मदत घेतली नाही असे.